Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीमध्ये पुन्हा एकदा होणार पवार विरुद्ध पवार हायव्होल्टेज सामना! शिरूर-हवेलीमधून अशोक पवार, हडपसरमधून प्रशांत जगताप मैदानात; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 October 2024, 18:55
200 party workers of NCP-SP regisn after ashwini kadam nomination parvati pune

पुणे: महाराष्ट्र विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाची पहिली यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. आज (दि. २४) पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. दरम्यान ही पहिली यादी असून दुसरी यादी उद्या किंवा पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेलीमधून आमदार अशोक पवार, तर हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप रिंगणात असणार आहेत. तसेच बारामतीमधून युगेंद्र पवार रिंगणात असतील. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आंबेगावमधून देवदत्त निकम हे शड्डू ठोकणार आहेत. मुंब्रा कळवा मतदारसंघातून आमदार जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार

  1. इस्लामपूर – जयंत पाटील
  2. काटोल – अनिल देशमुख
  3. घनसावंगी – राजेश टोपे
  4. कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
  5. मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
  6. कोरेगाव – शशिकांत शिंदे
  7. बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
  8. जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
  9. इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  10. राहुरी – प्राजक्त तनपुरे
  11. शिरुर – अशोक पवार
  12. शिराळा – मासिंगराव नाईक
  13. विक्रमगड – सुनील भुसारा
  14. कर्जत – जामखेड – रोहित पवार
  15. अहमदपूर – विनायकराव पाटील
  16. सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
  17. उदगीर – सुधाकर भालेराव
  18. भोकरदन – चंद्रकांत दानवे
  19. तुमसर – चरण वाघमारे
  20. किनवट – प्रदीप नाईक
  21. जिंतूर – विजय भामरे
  22. केज – पृथ्वीराज साठे
  23. बेलापूर – संदीप नाईक
  24. वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
  25. जामनेर – दिलीप खोडपे
  26. मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
  27. मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
  28. नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
  29. किरोडा – रविकांत गोपचे
  30. अहिरी – भाग्यश्री आत्राम
  31. बदनापूर – बबलू चौधरी
  32. मुरबाड – सुभाष पवार
  33. घाटकोपर पूर्व – राखी जाधव
  34. आंबेगाव – देवदत्त निकम
  35. बारामती – युगेंद्र पवार
  36. कोपरगाव – संदीप वरपे
  37. शेवगाव – प्रताप ढाकणे
  38. पारनेर – राणी लंके
  39. आष्टी – मेहबूब शेख
  40. करमाळा – नारायण पाटील
  41. सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
  42. चिपळूण – प्रशांत यादव
  43. कागल – समरजीत घाटगे
  44. तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
  45. हडपसर – प्रशांत जगताप
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याची दहशत!भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ला…

Tuesday, 17 November 2026, 11:26

पुण्यात HCMTR वरून नवा वाद! SB रोडवरील झाडं-घरं वाचणार की जाणार? महापालिकेने स्पष्ट केली भूमिका..

Tuesday, 17 November 2026, 11:12
Accident

कुंजीरवाडीत भरधाव लक्झरी बसची उभ्या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक; तीन तृतीयपंथी जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Tuesday, 17 November 2026, 11:06

सोने खरेदीची संधी चालून आली? सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही 5,000 रुपयांनी स्वस्त

Tuesday, 17 November 2026, 11:02

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सातारा रस्त्यावर आज ट्रॅफिकचा फटका, अनेक मार्ग बंद, प्रवासापूर्वी पर्यायी रस्ते जाणून घ्या…

Tuesday, 17 November 2026, 10:50

शाळांच्या मनमानीला सरकारचा दणका! प्रवेशासाठी देणगी, पालकांच्या मुलाखती अन् ITRची सक्ती बंद; गणवेश-पुस्तकांच्या दुकानांची मक्तेदारीही संपणार!

Tuesday, 17 November 2026, 10:36
Next Post

पुरंदर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp