पुण्याचे पालकमंत्रीपद कोणाच्या वाट्याला? भाजप की राष्ट्रवादी?; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
पुणे : पुण्याचा विकासाचा कार्यक्रम गेल्या अडीच वर्षांत निश्चित करण्यात आला आहे. आता त्याला गती देणे महत्त्वाचे असून ती गती ...