माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ; अॅट्रॉसिटी प्रकरणाचा तपास वेळेत पूर्ण करा, उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
मुंबई: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात २०२२ मध्ये दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या ...