व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: mumbai

Breaking News : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विक्रमी मतांनी विजयी

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ऋतुजा लटके विक्रमी मतांनी विजयी मिळविला आहे. या ...

सायरस मिस्त्री अपघातप्रकरणी अनहिता पंडोलेंवर गुन्हा ; सायरस, जहांगीर पंडोलेंचा जागीच झाला होता मृत्यू

मुंबई : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी चालक महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुजरातहून मुंबईकडे येत असताना झालेल्या ...

‘ऑपरेशन री-युनाइट’ ला मोठे यश: मोहिमेअंतर्गत महिनाभरात ४८७ बेपत्ता मुलांचा घेतला शोध; मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

मुंबई : देशभरातून असे अनेकजण न सांगता घरातून पडून मुंबईला येतात. काहीजण लहान मुलांना मुंबईत आणून कामाला लावतात. कामधंदा न ...

मोठी बातमी ! शरद पवार, उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं काँग्रेसचे निमंत्रण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  काँग्रेसची बहुचर्चित भारत जोडो यात्रेत ...

तारक मेहतामधील दयाबेनला घशाचा कॅन्सर?; भावाने सांगितले सत्य, म्हणाला, ‘मी दिशाच्या चाहत्यांना विनंती…’

मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधून घराघरात पोहोचलेल्या दयाबेन म्हणजेच दिशा वकानीला घशाचा कर्करोग झाला असल्याची सध्या ...

लग्नानंतर चार महिन्यात ‘ही’ अभिनेत्री झाली आई…!

पुणे : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती पुन्हा आता चर्चेत आली आहे. आता तिच्या ...

तीन चिन्हे उद्धव ठाकरेंनी मागितली ; आयोग देऊ शकत नाही कारण…

मुंबई : धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नवे नाव आणि चिन्ह निवडण्यास ...

135 crore drugs seized in pune four arrested

BREAKING NEWS : मुंबई विमानतळावर तब्बल ८० कोटींचे ड्रग्ज जप्त ; महसूल गुप्तचर संचालनालयाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई,..!

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सर्वात मोठी कारवाई तब्बल ८० कोटीं रुपयांचे १६ किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त करून ...

एक उंदीर मारा व २३ रुपये मिळवा ; कुठे व कशासाठी ते नक्की वाचा …!

मुंबई : बीएमसी (BMC) वेळोवेळी उंदीर (Rat) मारण्याचे अभियान राबवते. मात्र आता या कामासाठी बीएमसीकडे रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, म्हणूनच ...

5 जी’ आले अन् अर्थकारण बिघडले; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : तीन दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘5 जी’ सेवेवर 'सामना' मधून आज टीका करण्यात आली आहे.  ‘5 जी’  डिजिटल क्रांतीची ...

Page 48 of 51 1 47 48 49 51

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!