Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सायरस मिस्त्री अपघातप्रकरणी अनहिता पंडोलेंवर गुन्हा ; सायरस, जहांगीर पंडोलेंचा जागीच झाला होता मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 6 November 2022, 13:37
मुंबई : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूप्रकरणी चालक महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुजरातहून मुंबईकडे येत असताना झालेल्या कार अपघातात मागच्या सीटवर बसलेले टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री व जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोन महिन्यांनंतर तेव्हा कार चालवत असलेल्या अनहिता पंडोले यांच्यावर कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनहिता आणि त्यांचे पती डेरियस अपघातात जखमी झाले होते. अपघात झाला त्या वेळी मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या अनहिता पंडोले कार चालवत होत्या. पालघरच्या कासा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचंड वेगामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते.
अपघात झाला तेव्हा मागील सीटवर असलेले सायरस आणि जहांगीर पंडोले यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता हे पण स्पष्ट झाले होते. मर्सिडीज कारने निघालेले मिस्त्री व पंडोले कुटुंबीय अपघात झाला तेव्हा कार ताशी १२० किमी वेगाने धावत होती. पालघरमधील चारोटी चेकपोस्ट पार केल्यानंतर कारने अवघ्या ९ मिनिटांत २० किमी अंतर कापले होते.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07
Next Post

आलिया-रणबीर झाले आई-बाबा, कपूर कुटुंबात छोट्या परीचं आगमन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.