भवरापूर येथील मुळा-मुठा नदी काठावरील 4 शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरट्यांकडून लंपास; गुन्हा दाखल
उरुळी कांचन, (पुणे) : पिकांना पाणी देण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या काठावर बसविलेल्या 4 शेतकऱ्यांच्या 70 हजार रुपयांच्या विद्युत मोटारी अज्ञात चोरट्यांनी ...