मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर, या योजनेसाठी कुठल्या महिला पात्र? दरमहा किती रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर
मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (दि. 28) दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. पवार यांनी 2024-25 वर्षासाठीअतिरिक्त अर्थसंकल्प सादर ...