व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Maratha Reservation News

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार; फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईच्या वर्षा बंगल्यावर धडकणारे मनोज जरांगे पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता ...

Manoj Jarange Patil clarifies maratha community stand for loksabha election

मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा; भाजपच्या बड्या नेत्याची विधिमंडळात मागणी

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी करत शांततेत आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटलांनी अचानक आक्रमक भूमिका घेतली. ...

मोठी बातमी! मराठा आरक्षणाचा आकडा ठरला, ‘इतके’ टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता

मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केल्याची माहिती समोर येत आहे. या मसुद्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची मदत घेतली होती. ...

‘आंदोलन मागे घेणार नाही, सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणी वर ठाम’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जालना : सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे. मागासवर्गीय अहवालात मिळणारे आरक्षण ...

जे कुणबी त्यांना आधीपासूनच आरक्षण, नोंदी नसलेल्या मराठ्यांना सरसकट स्वतंत्र आरक्षण; मागास आयोगाचा अहवाल सरकारला सादर

मुंबई: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार कोर्टात; आझाद मैदानात उपोषणाला परवानगी नाकारताच हालचालींना वेग

पुणे : आझाद मैदानातील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार कोर्टात गेले आहेत. मराठा आंदोलक ...

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून पायी दिंडीचा मार्ग ठरला; मोर्चा यशस्वी करण्यासाठी ‘या’ सूचना

Manoj Jarange : छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे 20 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर ...

मराठा समाजानंतर आता धनगर समाजही आक्रमक; अजित पवारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या

बारामती(पुणे) : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाज बांधव आक्रमक झाला आहे. त्यासाठी उपोषण, आंदोलन केले जात आहे. ...

छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेचा गंभीर आरोप

सातारा : छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत. असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच पुढे ...

करमाळ्यात १७ हजाराहून अधिक कागदपत्रांची तपासणी; २ हजार कुणबी नोंदी आढळल्या

सागर घरत करमाळा : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांचे करमाळ्यात १५ नोव्हेंबर रोजी आगमन होत आहे. पण ...

Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!