Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेचा गंभीर आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 November 2023, 13:25

सातारा : छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत. असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाले, मराठा-ओबीसी सामाज्याने एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे. त्यांनी इस्लामपूर येथील सभेत बोलताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Manoj Jarange Patil)

पुढे बोलताना म्हणाले, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, म्हणून ते जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्डही देतील, असं म्हणत छगन भुजबळ याना कानपिचक्या देत शिवाय मंत्री भुजबळ यांना समजूनही सांगतील. राज्यात दंगली घडवण्यासाठी बेताल वक्तव्य सुरु आहेत. उशिरा का होईना पाप बाहेर आले असून वैचारिक विचार मांडले पाहिजेत .(Chhagan Bhujbal)

हा माणूस ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून उतरला

जरांगे पाटील पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांचा आमच्यावर प्रभाव आहे. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण आम्ही मागितलं तर ते म्हणतात आमची मुलं गुर-ढोरं आहेत का? ओबीसी लेकांरांचा छगन भुजबळ यांनी अपमान केला असून हा माणूस ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून उतरला आहे. तसेच राज्याच्या शांततेसाठी चांगला नाही. आम्ही राज्यात शांतता राखू. ही लोकं ओबीसी आणि मराठा सामाज्यामध्ये झुंज लावून राजकिय फायदा उचलतील. त्यामुळे दोन्ही समाजांनी सावध राहा, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. (Maratha Reservation)

 

नेमकं काय म्हणाले होते भुजबळ?

काल जालन्यातील ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला. ते म्हणाले, कोणाचं खाता? असं तुम्ही म्हणत, पण तुझे काय खातो रे? असं प्रश्न भुजबळांनी जरांगेंना केला. पुढे म्हणाले, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या… असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला. मराठा तरुणांना मला सांगायचं आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं भुजबळ म्हणाले होते. (Chhagan Bhujbal)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

ED Raid in Pune : पुण्यातील आईस्क्रीम कंपनीच्या संचालकावर ईडीची मोठी कारवाई, कोट्यावधींची संपत्ती जप्त…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.