Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ED Raid in Pune : पुण्यातील आईस्क्रीम कंपनीच्या संचालकावर ईडीची मोठी कारवाई, कोट्यावधींची संपत्ती जप्त…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 18 November 2023, 13:58

ED Raid in Pune : पुणे : अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) पुणे येथील उद्योगपतीवर कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्यांची 9.77 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटिस पाठवली आहे. त्यानंतर उद्योगपतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत नोटीसचा कालावधीवर आक्षेप घेतला.

काय आहे प्रकरण

आइस्ड डेसर्ट अँड फूड पार्लर्स इंडिया प्राइवेट लिमिटेड या कंपनीत अय्यास्वामी रामसुब्रहमण्यम संचालक होते. त्यात 38.68 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 16 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात आयडीएफपीएलमध्ये 38.68 कोटींच्या हेराफेरीसंदर्भात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडी मनी लांड्रिंग कायद्यानुसार करत होती. ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर रामसुब्रमण्यम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

मागील काही वर्षांपासून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चांगलेच सक्रीय झाले आहे. त्यांनी राजकीय नेत्यांसह उद्योपतींवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्यांची 9.77 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याची नोटिस पाठवली आहे. नोटीशीत 10 दिवसांत संपत्ती जप्त करण्याचे म्हटले आहे. त्याला रामसुब्रमण्यम यांनी आक्षेप घेत 45 दिवसांची मुदत देण्याची मागणी न्यायालयात केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 15 दिवसांसाठी दिलासा दिला आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

अंजली दमानियांना भुजबळांच्या घराबाहेर पोलिसांनी रोखलं; पोलीस कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.