मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसमधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा, 408 उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
मुंबई : राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता आर्थिक मागास वर्गातून म्हणजचे EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण ...