व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Maratha Aarakshan

Manoj Jarange Patil on chhagan bhujbal

Maratha Reservation : राज्यभर साखळी उपोषण करा; मनोज जरांगे पाटलांचे आवाहन

जालना: मराठा आरक्षणासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण करावं, इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज ...

Maratha reservation issue will sloved within two days says minister Tanaji sawant in dharashiv

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दाेन दिवसांत सुटेल अशी आशा; मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

धाराशिव : आरक्षणाच्या मागणीवरून संपूर्ण राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच शनिवारी राज्याचे आराेग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री डाॅ. तानाजी ...

Youth demands Maratha reservation by climbing mobile tower in jamkhed Ahmednagar

Maratha Reservation : जामखेडमध्ये मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईलने आंदोलन, तरुण थेट मोबाईल टॉवरवर चढत म्हणाला…

जामखेड: राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राजकीय वातवरण चांगलंच तापलं आहे. आता गावागावात आंदोलनं सुरू असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी ...

Manoj jarange Patil started fast agitation for Maratha reservation in Jalna

Maratha Reservation: छत्रपती संभाजीराजेंचा मान राखत जरांगे आज पाणी प्यायले, उद्यापासून पाणीही घेणार नाही

जालना: राज्य सरकारला दिलेला वेळ संपल्यानंतर बुधवारी पुन्हा मनोज जरांगे यांनी आक्रमक होत आंदोलन सुरू केलं. मात्र, छत्रपती संभाजीराजेंनी मागणी ...

55 thousand hectares land will be in class 1 says devendra fadnavis marathawad

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार: देवेंद्र फडणवीस

नागपूर: ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिकासुद्धा ...

Ajit Pawar commented on Mratah reservation Madha solapur

राज्यात सध्या 62 टक्के आरक्षण, मराठा समाजाला उरलेल्या 38 टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू: अजित पवार

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा आग्रह धरला आहे. तसेच राज्यात सध्या 62 टक्के आरक्षण असून ...

Maratha reservation hearing on 11 September says vinod patil

Maratha Kranti Morcha: मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आता अंत पाहू नका; मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी

जालना: मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी प्रवर्गातून हे आरक्षण मिळू शकते. मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या सातत्यानं ...

?????????????????????????????????????????????????????????

Maratha Aarakshan : मराठा समाजाला संविधानिक आरक्षण मिळविण्यासाठी मंगळवारी चलो दिल्ली – राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे

सागर जगदाळे Maratha Aarakshan :  भिगवण, (पुणे) : मराठा क्रांती मोर्चाने इतिहास घडविला ५८ मोर्चे काढले, परंतु मुळ मागणी अद्याप ...

Page 6 of 6 1 5 6

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!