Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation: छत्रपती संभाजीराजेंचा मान राखत जरांगे आज पाणी प्यायले, उद्यापासून पाणीही घेणार नाही

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 25 October 2023, 16:27
Manoj jarange Patil started fast agitation for Maratha reservation in Jalna

जालना: राज्य सरकारला दिलेला वेळ संपल्यानंतर बुधवारी पुन्हा मनोज जरांगे यांनी आक्रमक होत आंदोलन सुरू केलं. मात्र, छत्रपती संभाजीराजेंनी मागणी केली आणि मनोज जरांगे हे आजचा दिवस पाणी प्यायले. छत्रपती संभाजीराजे यांचा आदर आणि सन्मान म्हणून फक्त आजच्या दिवसासाठी पाणी घेणार, पण उद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू करणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

जालन्यात आजपासून मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी उपोषण स्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांचे वंशज म्हणून मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेत पाणी घेऊन आमरण उपोषण करण्याची विनंती केली. यावेळी जरांगे यांनी आजचा दिवस पाणी पिऊन आपण छत्रपती संभाजी राजे यांचा शब्द मोडत नसल्याच सांगिंतलं. आज पाणी घेतलं आहे, मात्र उद्यापासून आपण पाणीही घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान मराठा समाजाला 40 दिवसांच्या मुदतीत राज्य सरकारने आरक्षण न दिल्याने आता पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणाला बसलेत. जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सकाळपासून आंदोलनाला सुरूवात केली. अन्नपाणी, उपचार घेणार नाही आणि सलाईनही लाऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी जरांगे यांनी केला आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळेल ही आशा फोल ठरली, असं ते म्हणाले. राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. दरम्यान, कोणीही हिंसक आंदोलन, कुठेही जाळपोळ तसेच आत्महत्या करू नका असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलं

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

ai image

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Saturday, 20 June 2026, 13:29

पावसाची हुलकावणी अन् उष्णतेचा दाह! 23 जूननंतर पावसाची शक्यता

Saturday, 20 June 2026, 13:06

Daily Horoscope: कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशींना मिळणार यश, तर कोणाला हवी सावधगिरी? वाचा सविस्तर!

Saturday, 20 June 2026, 13:00

थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिराच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 35 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Saturday, 20 June 2026, 12:41

बांध फोडल्याचा जाब विचारणाऱ्यांना बेदम मारहाण; शिरूर पोलिसांनी 2 तासांत सराईत आरोपींना केली अटक

Saturday, 20 June 2026, 12:29

रोटी घाटात टेस्ट ड्राइव्हदरम्यान दुर्दैवी अपघात; बारामतीतील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Saturday, 20 June 2026, 12:20
Next Post

Shirur News : शालेय मुलीच्या दुचाकी ला अवजड वाहनाने धडक दिल्याने अपघाती मृत्यू;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.