व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: Manoj Jarange Patil

Manoj Jarange warns union minister Narayan Rane

‘…तर मी पुढच्या वेळी त्यांना सोडणार नाही’; जरांगे पाटलांचा नारायण राणेंना इशारा

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. याचदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

‘आंदोलन मागे घेणार नाही, सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणी वर ठाम’; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जालना : सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे. मागासवर्गीय अहवालात मिळणारे आरक्षण ...

जे कुणबी त्यांना आधीपासूनच आरक्षण, नोंदी नसलेल्या मराठ्यांना सरसकट स्वतंत्र आरक्षण; मागास आयोगाचा अहवाल सरकारला सादर

मुंबई: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

‘मनोज जरांगे यांना उपचार घ्यायला सांगा’…सुनावणीदरम्यान हायकोर्टाने जरांगेंच्या वकिलांना खडसावले

मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर नुकतीच सुनावणी ...

जरांगे पाटलांची प्रकृती आणखी खालावली; अशक्तपणा, पोटदुखीने व्हिवळतानाचा व्हिडीओ समोर, उपोषणाचा सहावा दिवस

आंतरवाली सराटी (जालना) : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी बिघडली आहे. गुरुवारी सकाळपासून त्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. ...

Manoj Jarange Patil clarifies maratha community stand for loksabha election

मला झोपेत सलाईन लावलं, मेलो तर सरकारच्या दारात नेऊन टाका; मनोज जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे, यासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मला ...

Manoj Jarange patil health deteriorated and now ready to take saline

अंतरवाली सराटीत महिलांनी हंबरडा फोडला, अखेर सलाईन लावण्यास मनोज जरांगे पाटील तयार

जालना: मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे, या मागणीसाठी तब्बल चौथ्यांदा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ...

मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; नाकातून रक्तस्त्राव अन् बोलताही येईना

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील ...

sage soyare GR very soon says chandrakant patil

‘महाराष्ट्रात मोदींची एकही सभा होऊ देणार नाही’, मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला मोठा इशारा

जालना: “महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा होऊ देणार नाही”, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ...

Manoj Jarange Patil clarifies maratha community stand for loksabha election

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; उपचार घेण्यास नकार

जालना : मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली ...

Page 7 of 14 1 6 7 8 14

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!