वाघोलीत पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करून रेल्वेने फरार झालेल्या आरोपीला मनमाड रेल्वे स्थानकावरून 24 तासात बेड्या; गुन्हे शाखा युनिट 6 ची कारवाई
लोणी काळभोर, (पुणे) : घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात दगड मारून रेल्वेने पळून गेलेल्या फरार आरोपी पतीला गुन्हे शाखा युनिट -6 ...