पुरंदर तालुक्यात सातबाऱ्यावरील चूक दुरुस्तीसाठी तलाठी व मंडल अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; ग्राहक हक्क संघर्ष समितीचे महेश राऊत यांचा आरोप
बापू मुळीक पुरंदर : पुरंदर तालुक्यात सर्रास पद्धतीने तलाठी व मंडल अधिकारी सातबारा वरील चूक दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक ...