Mahesh Landge : पिंपरी-चिंचवडला महाविकास आघाडीच्या सत्तेत काय मिळाले? ; आमदार महेश लांडगे यांचा विधानसभा सभागृहात सवाल….!
(Mahesh Landge) पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेली गुन्हेगारी, असुरक्षितता कमी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय उभारण्याचा ...