महायुतीत कुरघोडी सुरूच; ‘वर्षा’ निवासस्थानी बाप्पाच्या देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब, महाविकास आघाडीला मिळाले आयतेच कोलीत
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ...