साखर कामगारांचा 16 डिसेंबरपासून पुकारण्यात येणारा बेमुदत संप अखेर मागे; उपमुख्यमंत्री अजित पवारांची शिष्टाई आली कामाला..
पुणे : महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटना आपल्या मागण्या पूर्ण न झाल्याने 16 डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारणार होती. त्यामुळे ...