Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील नामवंत शाळेत चोरी; तीन लाख रुपये घेऊन चोरटे पसार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 January 2025, 17:11

पुणे : शहरातील एका नामवंत शाळेत चोरी झाल्याची घटना समोर आला आहे. पंडितरावर आगाशे शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख सतरा हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना विधी महाविद्याल रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . याबाबत पंडितराव आगाशे शाळेतील एका शिक्षिकेेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधी महाविद्यालय रस्त्यावर पंडितरावर आगाशे ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. रविवारीच्या दिवशी शाळेला सुट्टी असते हे चोरट्यांनी हेरून मध्यरात्री चोरटे शाळेच्या आवारात शिरले. चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. आणि कपाटात ठेवलेली तीन लाख सतरा हजार रुपये चोरून चोरटे पळता भुई झाले. दुसऱ्यादिवशी सोमवारी सकाळी शाळेचे कार्यालय उघडले असता पैसे चोरी झाल्याचे उघडकीस आले.

अधिक माहिती अशी कि, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी शाळेला भेट दिली. शाळेच्या परिसरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पुढील दिवसात शाळेकडून सहलीचे आयोजन केले जाणार होते. या सहलीसाठी विद्यार्थ्यांनी तीन लाख सतरा हजार रुपये कार्यालयातील कपाटात ठेवण्यात आले होते. अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी पोलिसांना दिली आहे. शाळेच्या कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40
Next Post
notice issued to beat marshal about illegal bungalow in pimpri

सीओईपी तपासणार डेअरी फार्म उड्डाणपुलाचा आराखडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.