आता आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही, पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा; ‘असा’ बुक करता येणार आवडता क्रमांक, जाणून घ्या सविस्तर
पुणे: नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण ...