व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: ” Maharashtra Politics”

अजित पवारांच्या अडचणीत वाढ! शिरूर मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; शांताराम कटके यांनी भरला अपक्ष अर्ज…

शिरूर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून उमेदवारी अर्ज भरण्याची रेलचेल सुरु आहे.अशातच आता शिरुर विधानसभा निवडणुक अतिशय रंगतदार ...

सदा सरवणकरांचा निर्णय त्यांच्या मुलानेच सांगून टाकला; लेकाच्या व्हॉट्सॲप स्टेट्सने चर्चांणा उधाण, माहीममधून आता तिहेरी लढत अटळ?

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीमध्ये जागा वाटप आणि उमेदवारीच्या मुद्दयावर प्रचंड चर्चा सुरु ...

मावळात मोठी राजकीय घडामोड : महाविकास आघाडीचा अपक्ष उमेदवारास पाठिंबा; शेळकेंच्या अडचणीत वाढ

मावळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर होत ...

मावळमध्ये भाजपला धक्का; बाळासाहेब नेवाळेंनी दिला राजीनामा..

मावळ : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळात भाजपला धक्क्यातून धक्के मिळत आहेत. अशातच भाजपला अजून एक मोठा धक्का बसला आहे. प्रदेश ...

महाविकास आघाडीत मिठाचा खडा! परंडा मतदारसंघात मैत्रीपुर्ण लढत की बंडखोरी?

धाराशिव : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षातील जागावात अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये मात्र जागावाटपावुन ...

खडवासल्यात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला! पक्षाकडून ‘या’ नेत्याला पुन्हा संधी..

खडकवासला : गेल्या खूप दिवसांपासून चर्चेत असलेल्या खडकवासला मतदारसंघात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार? या प्रश्न पडले होते परंतु ...

काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; बावनकुळेंविरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार.. : वाचा सविस्तर

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत ४८ नावे ...

दौंडमध्ये दोन आप्पांच्या भांडणात दादाचा लाभ? महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना..

दौंड : दौंड विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपकडून विद्यमान आमदार राहुल कुल यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळाली आणि त्यांची प्रचार यंत्रणाही ...

सुजय विखेंच्या सभेत भाजप नेत्याची जीभ घसरली! बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल वादग्रस्त विधान; संगमनेरमध्ये तणाव, गाड्यांची जाळपोळ; जयश्री थोरात रात्रभर पोलीस स्टेशनबाहेर..

संगमनेर : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सभा पार पडत आहेत, नेते प्रचाराला लागले आहेत. अशातच अहमदनगर जिल्ह्यातील ...

काँग्रेसने पहिली यादी जाहीर करताच ‘या’ विद्यमान आमदाराने दिली पक्षाला सोडचिठ्ठी..; हातात बांधले घड्याळ

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. अशातच दिवंगत नेते बाबा ...

Page 17 of 34 1 16 17 18 34

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!