Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित पवारांच्या अडचणीत वाढ! शिरूर मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; शांताराम कटके यांनी भरला अपक्ष अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 29 October 2024, 15:04

शिरूर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून उमेदवारी अर्ज भरण्याची रेलचेल सुरु आहे.अशातच आता शिरुर विधानसभा निवडणुक अतिशय रंगतदार वळणावर येऊन पोहचली आहे. महायुतीकडून शिरुर येथील उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जाहीर करताच अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आता तर ‘अभी नहीं तो कभी नही’ असे म्हणत बंडखोरी करण्यात आली आहे.

वाधोलीचे मा. उपसरपंच शांताराम कटके यांनी मंगळवारी (ता. २८) वसुबारसच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत शिरूर तहसिल कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाघोली ते शिरुरपर्यंत शांताराम कटके यांच्या समर्थक कार्यकर्त्यासह भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात तोतया पोलिसाचा कारनामा! पोलिसांचं बनावट ओळखपत्र बनवलं; ‘मी पोलीस अधिकारी आहे’ असा धाक दाखवत फसवलं….

Friday, 25 September 2026, 14:25

अभिजित दीपके, सौरभ अन् रांक अडचणीत? FIR नंतर कोर्टात तातडीची सुनावणी; नेमकं काय घडलं?

Friday, 25 September 2026, 13:55

खडकवासला प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून सुरु ; शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल

Friday, 25 September 2026, 13:16

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन

Friday, 25 September 2026, 13:07

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांचा दणका ; 34 सराईत गुन्हेगार हद्दपार

Friday, 25 September 2026, 13:00

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीची विद्यार्थिनी श्रेया जगताप बुद्धिबळ स्पर्धेत हवेली तालुक्यात प्रथम

Friday, 25 September 2026, 12:48
Next Post

शरद पवारांकडून भरसभेत अजितदादांच्या रडण्याची नक्कल, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp