अभिनव चेतना पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हेमंत हाडके यांची तर उपाध्यक्षपदी पांडुरंग काळभोर यांची बिनविरोध निवड…!
लोणी काळभोर, (पुणे) : येथील अभिनव चेतना नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हेमंत सोपानराव हाडके यांची तर उपाध्यक्षपदी पांडुरंग गणपत काळभोर ...