Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जमिनीच्या वादातून नंणदेने केला भावजयीवर खुनी हल्ला ; लोणी काळभोर येथील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 December 2022, 15:13

लोणी काळभोर, (पुणे) : तुला माझ्या बापाची शेती फुकट पाहिजे काय?, थांब तुझा काटाच काढते, असे म्हणून शेतजमिन भांडणाच्या रागातून नंणदेने भावजयीच्या डोक्यात दगड घालून, काठीने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथे घडली आहे. मंगळवारी (ता. २७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

याप्रकरणी मनिषा सुदाम वीरकर (वय ४३, रा. वीरकर मळा, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुजाता सुरज सावंत (वय ५०, रा. कवडीपाठ, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हिच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा वीरकर यांच्या पतीचे १० वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्या आपली आई, २ मुलांसह रहात असून आंगणवाडी सेविका म्हणून लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत काम करतात. त्यांच्या सासर्‍याची शेतजमीन आहे. हि जमीन मनिषा वीरकर या कसत आहे.

 

सासरे त्यांच्या शेजारी एकटेच राहतात. दीड महिन्यांपूर्वी त्यांची नंणद सुजाता सावंत ही सासरे सोबत राहण्यास आली. व तिला जमीन विकून टाकायची असे म्हणत असे.

शेतजमिनीवरून वीरकर व सावंत यांच्यात वारंवार भांडणे होत होती. मंगळवारी (ता. २७) वीरकर या शेतात हरभरा खुरपत असताना त्यांची नंणद पाठीमागून आली व तिने त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्या जमिनीवर पडल्यावर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तुला माझ्या बापाची शेती फुकट पाहिजे काय?, थांब तुझा काटाच काढते, म्हणजे तुझा शेताचा विषयच खल्लास होऊन जाईल, असे म्हणून तिला मारहाण करुन गंभीर जखमी केले.

दरम्यान, होणारी मारहाण पाहून फिर्यादी या जीव वाचविण्यासाठी त्या तेथून पळून गेल्या. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वीरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Pune Crime : कात्रज घाटात नग्न अवस्थेत, रिक्षा चालक महिलेचा पाठलाग करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.