Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : कात्रज घाटात नग्न अवस्थेत, रिक्षा चालक महिलेचा पाठलाग करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या….!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 December 2022, 16:00

पुणे : कात्रज घाटात नेत एका व्यक्तीने रिक्षा चालक महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. महिलेने याला नकार दिल्यानंतर अंगावरील सर्व कपडे काढून या महिलेचा पाठलाग केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज घाटात घडली आहे.

ही घटना मंगळवारी (ता. २६) घडली आहे. याप्रकणी एका ३८ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रवाशी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

निखिल अशोक मेमजादे (वय 30, रा. शंकर मठ हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

 

पोलसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी या रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी (ता.२६) डिसेंबरच्या रात्री त्या रिक्षा चालवत असताना आरोपी त्यांच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसला. कात्रज घाटात जायचे असल्याचे सांगून त्याने तिकडे रिक्षा नेण्यास भाग पाडले. रात्री दहा वाजताच्या सुमारास कात्रज घाटातील अंधारातून रिक्षात जात असताना एका लॉजिंगच्या बोर्डजवळ त्याने रिक्षा थांबण्यास भाग पाडले.

त्यानंतर आरोपी फिर्यादी महिलेला जेवणासाठी बळजबरी करू लागला. फिर्यादी महिलेने त्याला नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्या गालात चापट मारली आणि शारीरिक संबंधाची मागणी करू लागला. या अंधारात तुझ्या मदतीला कोणीही येणार नाही तुला काय करायचे ते कर” असे बोलून आरोपीने अंगावरील सर्व कपडे काढले आणि फिर्यादीच्या शेजारी बसला.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे फिर्यादी घाबरल्या आणि त्या रिक्षातून खाली उतरून पळू लागल्या. त्यानंतर आरोपीनेही नग्न अवस्थेत कात्रज घाटात फिर्यादींचा पाठलाग केला. याप्रकणी घाबरलेल्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Pimpri ACB Trap : दोन लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.