व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: loni kalbhor

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे 40 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; कारण अस्पष्ट

लोणी काळभोर : अज्ञात कारणाने एका 4० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोणी ...

थेऊर मध्ये बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोणी काळभोर : मागील दोन महिन्यांपासून बिबट्याचा पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, शिंदवणे, हिंगणगाव, टिळेकरवाडी, वळती व तरडे गावांमध्ये बिबट्याचा वावर ...

लोणी काळभोरमध्ये तडीपार गुंडाच्या टोळीने व्यापाऱ्याला लुटले; 8 जणांवर मारहाणीसह दरोड्याचा गुन्हा दाखल

लोणी काळभोर: पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांच्या टोळीने एका व्यापाऱ्याला कंबरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली ...

under aged driving becomes big threat to citizens in Loni Kalbhor and uruli kanchan pune

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात अल्पवयीन वाहनचालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवत सुसाट; वाहतूक शाखेने कडक पावले उचलण्याची गरज

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे येथील अल्पवयीन तरुणाने मद्याच्या धुंदीत भरधाव चारचाकी चालवत तरुण, तरुणींना उडविले. यात दोघांचा हकनाक बळी ...

people fade up with politicians speech in wedding, engagement and dashkriya vidhi in east haveli

पूर्व हवेलीत लग्न, साखरपुडा आणि दशक्रिया विधीतील नेत्यांच्या भाषणबाजीला नागरिक वैतागले, पाहुण्यांनी दिलेल्या कानपिचक्यानंतर तरी लोकं सुधरणार का?

बापूसाहेब काळभोर लोणी काळभोर: हवेली तालुक्याच्या पूर्व भागात लग्न, साखरपुडा आणि दशक्रिया विधी आदी कार्यक्रमांना निर्धारीत वेळेपेक्षा एक ते दीड ...

Three people beaten by unknown group in loni kalbhor pune

लोणी स्टेशन चौकात दुचाकीला साईड न दिल्याने टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून जाताना दुचाकीला जाण्यासाठी जागा न दिल्याने एका टोळक्याने तीन जणांना शिवीगाळ करून ...

लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

लोणी काळभोर : लग्न ठरले, सुपारी फुटली, हळदही दोघांना लागली. मात्र लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीचा तिच्याच नातेवाईकातील व्यक्तीशी ...

विद्यार्थ्यांच्या मेंदूवर गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करुन दिले जीवदान; लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे होतेय सर्वत्र कौतुक

लोणी काळभोर : दहावीतील विद्यार्थ्यांच्या मेंदूतील पाण्याची गाठ फुटल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. मात्र ...

Loni Kalbhor Grampanchyat ex member Prakash Kalbhor passed away pune

पत्नीच्या निधनानंतर पंधरा दिवसांच्या आत पतीनेही घेतला जगाचा निरोप; लोणी काळभोरचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश उर्फ अरुणअण्णा काळभोर यांचे निधन

लोणी काळभोर: गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पत्नीचे निधन झाले असतानाच आता पतीचेही अल्पशा आजाराने निधन झाल्याची दुःखद घटना लोणी काळभोर (ता. ...

teachers beats man in shirur pune

लोणी काळभोरमध्ये 23 वर्षीय तरुणाला धक्काबुक्की करून लुटले; दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून गावी निघालेल्या 23 वर्षीय तरुणाची दुचाकी अडवत धक्काबुक्की करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Page 13 of 45 1 12 13 14 45

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!