‘सॉरी पप्पा’ म्हणत विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; दहावीमध्ये शंभर टक्के गुण घेऊनही होती नैराश्यात
लातूर : 'सॉरी पप्पा' असा उल्लेख चिठ्ठीमध्ये करीत बसवेश्वर चौकातील राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विज्ञान ...