Big Breaking : कोल्हापूर येथील गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला भीषण आग ; संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी, दुपारी साडेतीनची घटना..!
कोल्हापूर : कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीत असलेल्या केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. या कंपनीतून मोठ्या प्रमाणात ...