बारामतीत हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण करून महिना 40 टक्के व्याजाने वसुली; 3 खासगी सावकारांविरोधात गुन्हा
बारामती, (पुणे) : खासगी तीन सावकारांनी हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण करीत त्याच्याकडून महिना 40 टक्के व्याजाने वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...