उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न; हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत 5 जोडपे विवाहबद्ध
उरुळी कांचन, (पुणे) : दरवर्षीप्रमाणे यंदाही उरुळी कांचन (ता. हवेली) येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने गरजुंसाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दत्त ...