विधानपरिषद सभापतीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या भरणार अर्ज
नागपूर : महायुती सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीची लगबग सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा ...