‘ढाण्या, थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती, तर तुझं काही खरं नव्हतं..’ :अजितदादा अन् रोहित पवारांच्या भेटीत काकांनी घेतली पुतण्याची फिरकी..; पहा व्हिडीओ
कराड : नुकत्याच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीने जोरदार मुसंडी मारत बहुमत प्राप्त केलं आहे तर महाविकास आघाडीला मात्र ...