Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Karad News | दारुच्या बाटलीसाठी चाकूने वार करत केला खून; कराड तालुक्यातील घटना…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 April 2023, 12:35

Karad News | सातारा : दारुची बाटली न दिल्याच्या  रागातून एकाचा गळा दाबून व चाकूने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री कराड तालुक्यातील तळबीड येथे घडली आहे.

महेंद्र शंकर वाघमारे (वय 47, रा. तळबीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तळबीड पोलीसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महेंद्र यांना दारूचे व्यसन होते. शुक्रवारी ते दारू पिऊन तळबीड मधील ग्रामपंचायतीसमोरील मारुती मंदिरात झोपण्यास गेले. त्यावेळी तेथे त्यांच्याकडे एक जण आला महेंद्र यांच्याकडे असलेली दारूची बाटली मागू लागला. यास त्यांनी विरोध केला असता आरोपीने महेंद्र यांच्यावर चाकूने वार केला व गळा आवळला. त्यानंतर मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी हा प्रकार लक्षात आणून दिला.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pimpri Crime : होणाऱ्या बायकोला महाबळेश्वरला फिरायला नेऊन अत्याचार ; साडेपाच लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल..

Satara News : शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ! गारपीट व अवकाळी पावसाचा फटका, निर्यातीसाठी सज्ज द्राक्ष भुईसपा

Indapur Crime : हुंड्यावरुन वाद! तरुणाला मानवी विष्ठा, लघवी पिण्यास पाडलं भाग; इंदापूरातून किळसवाणा प्रकार समोर

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59
Next Post

Arrested | औंध येथील राजभवनाच्या आवारातून चंदनाची झाडे चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ; चतु:शृंगी पोलिसांची कामगिरी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.