Uruli Kanchan News : नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्याणी हगवणे यांची बिनविरोध निवड..
उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्याणी संदिप हगवणे यांची सोमवारी (ता. 06) बिनविरोध निवड करण्यात आली. नायगावच्या सरपंच अश्विनी ...