राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील, तर प्रतोदपदी उत्तमराव जानकर
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची, तर मुख्य प्रतोदपदी आमदार रोहित पाटील आणि ...