निकालापूर्वीच इम्तियाज जलील यांच्या अडचणींमध्ये वाढ; ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या निकालाच्या आधीच औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील उमेदवार उमेदवार इम्तियाज जलील यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या ...