Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन बलात्कार; आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 20 December 2024, 17:19
five lakh rupees aid to victim of bopdev ghat case

खेड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी गुरुवारी (दि.१९) सुनावली आहे. स्वप्निल बबन सावंत (वय ३४, रा. कडधे, ता. खेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

या खटल्याची हकीकत अशी की, आरोपी स्वप्निल याने लग्नाचे आमिष दाखवत राजगुरुनगर येथून दि. १८ सप्टेंबर २०१६ रोजी १६ वर्षीय मुलीला तिच्या राहत्या घरातून पळवून नेले होते. खेड पोलिस ठाण्यात याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी त्या वेळी फिर्याद दिली होती. पळवून नेल्यानंतर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून १८ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०१६ या काळात तिच्यासोबत आरोपीने शारीरिक संबंध ठेवले.

पीडित मुलगी मिळून आल्यानंतर खेड पोलिस ठाण्यात पुन्हा फिर्याद देण्यात आली. त्यानुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल होता. या गुन्हाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के यांनी केला. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांच्या न्यायालयात सुरू होता. या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता व्ही. एन. देशपांडे यांनी १० साक्षीदार तपासले.

पीडित मुलगी, पीडितेची आई, तपास अधिकारी, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. यात आरोपीला दोषी धरण्यात आले. आरोपी सावंत याला भादंवि ३७६ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ चे कलम ६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायाधीशांनी सुनावली. दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर पीडितेला देण्याचे आदेश दिले. या खटल्याचे कोर्ट पैरवी कामकाज पोलिस हवालदार विजय चौधरी यांनी पाहिले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post
PCMC to write letter to petrol pump owner for washroom facility

पिंपरी-चिंचवड महापालिकेत उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्तांची ताकीद; यादीच केली तयार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp