संतापजनक : आधी मित्राला नग्न केलं, नंतर प्रायव्हेट पार्टला लावलं आयोडेक्स; व्हिडिओ केला व्हायरल..; हिंजवडी येथील घटना
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनी एकाला नग्न करत त्याच्या प्रायव्हेट पार्टला आयोडेक्स लावल्याची संतापजन घटना ...