शिरुर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारलेला बंद यशस्वी; श्रीराम मंदिरात झालेल्या घटनेचा निषेध…
-प्रदिप रासकर निमगाव भोगी : शिरुर शहरातील सर्वात जुन्या असलेल्या राम मंदिरात मांसाहाराचे तुकडे आढळल्याने हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ ...