कसब्यात रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का! महायुतीचे हेमंत रासने विजयी..; पोटनिवडणुकीतील पराभवाचा काढला वचपा..
पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. सुरवातीला टपाल मतमोजणी सुरु असून सुरवातीच्या कलामध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे. ...