Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी…! भाजपची दुसरी यादी जाहीर; पुण्यातील कसब्यातून हेमंत रासने, खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांना उमेदवारी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 26 October 2024, 17:28
BJP ex councilor galande and jarhad to stay in BJP

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी २२ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पुण्यातील तिन्ही जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. यामध्ये पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत रासने, तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील कांबळे, खडकवासला मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

 

तसेच जतमधून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली असून अकोल्यातून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर,  नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून समाधान औताडे, तर सोलापूर शहर मध्य मतदार संघातून देवेंद्र कोठे यांना तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपची दुसरी यादी जाहीर

  • राम भदाणे- धुळे ग्रामीण
  • चैनसुख संचेती – मलकापूर
  • प्रकाश भारसाखळे – अकोट
  • विजय अग्रवाल – अकोला पश्चिम
  • श्याम खोडे – वाशिम
  • केवलराम काळे – मेळघाट
  • मिलिंद नरोटे – गडचिरोली
  • देवराम भोंगले – राजुरा
  • कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी
  • करण देवताळे – वरोरा
  • देवयानी फरांदे – नाशिक मध्य
  • हरिश्चंद्र भोये -विक्रमगड
  • कुमार आयलानी – उल्हासनगर
  • रवींद्र पाटील – पेण
  • भीमराव तापकीर – खडकवासला
  • सुनील कांबळे – पुणे कॅन्टोन्मेंट
  • हेमंत रासने – कसबा पेठ
  • रमेश कराड – लातूर ग्रामीण
  • देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य
  • समाधान आवताडे – पंढरपूर
  • सत्यजित देशमुख – शिराळा
  • गोपीचंद पडळकर – जत
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
30 candidates withdraw from Baramati, but elections will still be held; Abhijit Bichukale and Karuna Munde firmly in the fray!

बारामतीत 30 उमेदवारांची माघार, तरीही निवडणूक होणारच; अभिजित बिचुकले अन् करुणा मुंडे मैदानात ठाम!

Thursday, 9 April 2026, 19:49
Ashok kharat

Ashok kharat : धक्कादायक! अशोक खरातने नातेवाईक महिलेलाच जाळ्यात ओढले; 20 व्या वर्षी केला अत्याचार

Thursday, 9 April 2026, 19:36

गुपित माहिती अन् पोलिसांचा सापळा! बारामतीत तांब्याची तार चोरणारे गजाआड; ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि तांब्याच्या तारा जप्त

Thursday, 9 April 2026, 19:26
Next Post
Santner takes 13 to hand India their first home Test series defeat since 2012

टीम इंडियाची 'दादागिरी' संपली, 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभव; न्यूझीलंडने रचला इतिहास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.