Good News : बांधकाम करत असाल तर, आता खुशखबर …! वाळू प्रती ब्रास ६०० रुपयांत मिळणार…!
(Good News )मुंबई : राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब ...