Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Good News : रब ने बना दी जोडी ! ३ फुटाचा नवरदेव आणि साडेतीन फुटाची नवरी यांचा मोठ्या धुमधडाक्यात विवाह संपन्न ; या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 March 2023, 16:57

(Good News) पुणे : लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जात असतात असे म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय बिहारच्या सारण जिल्ह्यामधील लोकांना आला आहे. ३ फुट उंचीचा नवरा आणि साडे तीन फुट उंचीची नवरी यांनी जातीचे बंधने तोडली. आणि गडदेवी मंदिरात सप्तपदी घेऊन एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले आहे.

त्यांचा विवाह शुक्रवारी (ता.१०) रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात व धूमधडाक्यात पार पडला. दोघांची उंची कमी असल्याने ही जोडी देवानेच बनवली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे.

श्याम कुमार (वय-२३, रामकोलवा, चनचौरा, बिहार) आणि रेणू (वय-२०, भावलपूर, मधुरा अनुमंडर) अशी लग्न केलेल्या नवविवाहित जोडप्यांची नावे आहेत.

 

लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जात असतात…

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम कुमार हा ७ भावंडांमध्ये सर्वात मोठा असून त्याची केवळ ३ फूट उंची आहे. यामुळे त्यांचे लग्न होऊ शकत नव्हते.तर दुसरीकडे रेणूका ही सहा भावंडांमध्ये सर्वात लहान असून तिची साडेतीन फूट उंची आहे. कमी उंचीमुळे तिलाही लग्न करता येत नव्हते.

दरम्यान, शैलेश सिंह नावाचा व्यक्ती या दोघांसाठी देवदूत बनून आला होता. मुलांचे लग्न होत नसल्याने दोन्ही कुटुंब चिंतेत असल्याचे समजताच शैलेशने दोन्ही कुटुंबांची एकमेकांशी ओळख करून दिली एकमेकांना भेटताच दोन्ही कुटुंबातील नाते घट्ट झाले.

त्यानंतर शुक्रवारी दोघांनीही गडदेवी मंदिरात कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. वधू-वरांनी लग्नानंतर कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. या लग्नात वधू-वरांच्या कुटुंबीयांसह त्यांचे मित्र आणि शेजारीही सहभागी झाले होते. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे खूप खूश आहेत. आता हा अनोखा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Pune Crime पुणे : विवाहानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार; प्रेयसीला अ‍ॅसिड टाकून मारण्याची धमकी

Bhigvan Accident Newsभिगवण : पुणे -सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ भीषण अपघात ; दोघांचा जागेवरच मृत्यू, तिघे गंभीर..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26
Next Post

Chandrakant Patil : पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होणार नाही! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत निर्णय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.