शेतीकामासाठी बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांची घरफोडी : दहा लाखांचा मुद्देमाल लंपास; बोरीबेल, गाडेवाडी हद्दीतील घटना
उरुळी कांचन, (पुणे) : घरातील सर्वजण शेतीकामासाठी बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरात प्रवेश करून तब्बल सव्वा दहा ...