Financial Planning: पैशांचा ताळमेळ कसा साधायचा?; आर्थिक नियोजनाचा 50:30:20 फॉर्म्युला एकदा बघा, होईल मोठा फायदा…
मुंबई : सध्याच्या महागाईच्या काळात सर्वच गोष्टींचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे अनेकजण आपापल्या सोयीनुसार आर्थिक ...