Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Financial Planning: पैशांचा ताळमेळ कसा साधायचा?; आर्थिक नियोजनाचा 50:30:20 फॉर्म्युला एकदा बघा, होईल मोठा फायदा…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 15 November 2023, 10:00
know about What is the 50-30-20 rule in financial planning

मुंबई : सध्याच्या महागाईच्या काळात सर्वच गोष्टींचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे अनेकजण आपापल्या सोयीनुसार आर्थिक आणि गुंतवणुकीचे नियोजन करत आहे. पण 50:30:20 हा आर्थिक नियोजनाचा असा काय फॉर्म्युला आहे, त्यानुसार जर काही गोष्टी केल्या तर नक्कीच फायदा होऊ शकेल, असे जाणकार सांगतात.

एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, 50:30:20 फॉर्म्युला किंवा नियम तुमची आर्थिक स्थिती तीन श्रेणींमध्ये ठेवते. गरजा, बचत आणि इच्छा. तुमच्‍या उत्‍पन्‍नापैकी 50 टक्‍के घरखर्च, किराणा सामानसह इतर काही गोष्टींकडे जायला हवा. तर 30 टक्के खर्च आपल्या गरजा, इच्छा पूर्ण करण्यासाठी केला पाहिजे. ज्यामध्ये प्रवास, हॉटेलिंगचा समावेश होऊ शकतो. तसेच 20 टक्के अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी खर्च केले पाहिजेत.

तुम्ही तुमच्या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम तुमच्या गरजांसाठी बाजूला ठेवली पाहिजे. यामध्ये आवश्यक खर्चाचा समावेश आहे. त्यात भाडे, किराणा माल, आरोग्य सेवा, विमा प्रीमियम, मुलाची शाळा किंवा महाविद्यालयाची फी इत्यादींचा समावेश असू शकतो.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे-विकी जैन झाले वेगळे; अंकिताने पतीला म्हटलं, 'स्वार्थी...'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp