Fake Journalist Case : पुण्यातील उद्योजकाकडे खंडणी मागीतल्याप्रकरणी सोलापूरच्या खंडणीखोर पत्रकार बंधुना पाच दिवसाची पोलिस कोठडी, पुणे शहर व परीसरात बनावट व खंडणीखोर पत्रकारांचा सुळसुळाट सुरु..
जनार्दन दांडगे. पुणे Fake Journalist Case- खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीचे मालक संतोष पोपट थोरात (रा. अल्कॉन सोसायटी, खराडी) यांच्याकडे ५ ...