पुण्यातील ससून रुग्णालयातील ‘उंदीर’ प्रकरणी अधीक्षक डॉ. तावरेंचे निलंबन; तिघांना कारणे दाखवा नोटीस
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उंदराने चावा घेतल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात ...