जुन्या बेबी कालव्यातून जेसीबीच्या सहाय्याने जलपर्णी काढण्यास सुरुवात; कोरेगाव मूळचे सरपंच भानुदास जेधे यांच्या पाठपुराव्याला यश
उरुळी कांचन, (पुणे) : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या जुन्या बेबी कालव्यातून वाहणारे घाण पाणी जलपर्णीमुळे अडले आहे. हे पाणी पाझरून आजूबाजूच्या ...